Type Here to Get Search Results !

अ.पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संस्थापक अध्यक्ष.श्री.डॉ.ज्ञानेश्वर साळोखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाआरोग्य शिबिराचे आयोजन..

 

  

अ.पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया  व हिंद आरक्षित पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री.डॉ.ज्ञानेश्वर साळोखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डिकसल येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात असंख्य नागरिकांनी सहभागी होऊन आपले आरोग्य तपासणी करून घेतली.


कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री काशिनाथ पाटील यांच्या हस्ते गणपती हार फुले अर्पण करून व बाबदेवाचे श्री वसंत पाटील यांच्या हस्ते पूजन करून श्री संभाजी तुपे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सुरवात करण्यात आली.

डॉ. ज्ञानेश्वर साळोखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, आश्रमशाला, वृद्धाश्रम, मतिमंद मुलांची शाळा, जिल्हा परिषद शाळा, यामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी आपल्या गावातील तसेच  परिसरातिळ नागरिकांना आरोग्य शिबिराचा लाभ व्हावा या हेतूने डिकसल येथील गणपती मंदिरात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

शिबिरामध्ये अनेक राजकीय पुढारी यांनी भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  या शिबिरात रक्तगट तपासणे, रक्तातील साखरेचे प्रमाण, कोलेस्ट्रॉल बीपी शुगर, ईसीजी डोळे तपासणी, सामान्य चाचण्या, व डॉक्टरांच्या मार्गदर्शन, तसेच रक्तदान शिबिराचे , बँक के.वाय.सी.झिरो अकाउंट खाते उघडने आयोजन करण्यात आले होते . 

डॉ.ज्ञानेश्वर साळोखे यांच्या ह्या अगल्या वेगळ्या कार्यक्रमात मुले असंख्य नागरिकांना या शिबिराचा लाभ घेता आला त्यातच तलागालात काम करणाऱ्या आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांचा सत्कार या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री काशिनाथ पाटील श्री बनीलाल सोनार,श्री वसंत पाटील, श्री संभाजी तुपे, , वासुदेव महाराज बडेकर, दिलीप महाराज ठाणगे, मा.सरपंच महादेव लोंगळे, श्री.रामदास म्हसे, श्री नितीन आहीर, श्री रमेश सावंत, महेंद्र साळोखे, भजन भूषण सचिन बुवा लोंगले, मारुती साळोखे ,यांच्या हस्ते करण्यात आले.

या महाआरोग्य शिबिरामध्ये उमरोली ग्रामपंचायत हद्दीमधील गावामधील  नागरिकांनी सहभाग घेऊन आरोग्य तपासणी करून घेतली. 

साळोखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट कबड्डी खेळाडू कु.मलिका शिंदे रायगड  संघाच्या कर्मधार यांचा सन्मान म्हात्रे सर, मनोहर म्हसे व उद्योजक समीर साळोखे शरद देशमुख माजी सरपंच, पोलिस पाटील,यांच्या हस्ते करण्यात आला.


या महा आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 यावेळी श्री.डॉ.ज्ञानेश्वर सालाखे यांना शुभेच्छा देण्यासाठी संघटनेच्या प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन लोंगळे, प्रदेश युवक अध्यक्ष सुप्रेश साळोखे,जिल्हा कमिटी अध्यक्ष सुभाष ठाणगे, जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव,जिल्हा सेल अध्यक्ष कृष्णा पवार,जिल्हा सदस्य संतोष पवार, तालुका युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, तालुका सचिव मनेश ठाणगे,उपाध्यक्ष नरेश लोंगले समीर लोंगले, कर्जत सेल उपाध्यक्ष गोविंद सांबरी ,पारस साळोखे ,बदलापूर शहर शुभम भोसले, विलास सांबरी, अन्य  सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी उपस्थिती लावली या वेली, डॉ.विशाल बनसोडे, डॉ.संतोष सदावर्ते डॉ,राकेश पाटील, डॉ विवेक भगत, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष संदीपदादा पाटील, दशरथ अहिर, विकास भासे,राजेश गायकर, विजय पाटील, जयेश बोराडे, दीपक पाटील, संतोष शेळके, केतन पाटील, सचिन गायकवाड  योगेश साळोखे, योगेश शेळके, अनिल गायकर,शाम पाटील, गजानन पाटील, दर्शन साळोखे, प्रथमेश साळोखे साहिल मगर,, सुभाष पाटील. सचिन शेळके, एडीबीआय बँक डिकसल  क्षाकग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments