Type Here to Get Search Results !

अ पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली.संस्थापक अध्यक्ष श्रीज्ञानेश्वर साळोखे यांना"मानद डॉक्टरेट"प्रतिष्ठित उपाधीने सन्मानित...


स्टार्ट अप शिक्षा इंडिया नवी दिल्ली यांच्या माध्यमातून अ .पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद (आरक्षि) पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली या संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर शिवाजी साळोखे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व क्रांतिवीरांच्या पावन भूमीतील कर्जत येथील डिकसल गावचे सुपुत्र श्री ज्ञानेश्वर साळुंखे यांना आपल्या सामाजिक कार्य व सांस्कृतिक अद्वितीय योगदान आणि उल्लेखनीय सेवा प्रति "मानद डॉक्टररेट"प्रतिष्ठित उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे. 

हा सन्मान एक्झामिनेशन बोर्ड ऑफ इंडियन आर्ट एंड कल्चर च्या अकॅडमी एव सांस्कृतिक सलाहकार बोर्ड च्या औपचारिक स्वीकृत व अनुषंगाने प्रदान करण्यात आला आहे. 

डॉ. ज्ञानेश्वर साळोखे यांच्या निरंतर योगदानाने औपचारिक, सामाजिक, सांस्कृतिक ,संरक्षण, संवर्धन, नशा मुक्ती ,आरोग्य शिबिरे ,बाल संस्कार, समाज प्रबोधन ,रक्तदान शिबिरे राबवून संरक्षण संवर्धन आणि आधुनिक युगात प्रचार _ प्रसार करण्याचा मोठा प्रयत्न यांनी केला आहे.

डॉ. साळोखे हे मागील खूप वर्षापासून समाजात सामाजिक, शैक्षणिक ,शिक्षा ,वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. सालोखे यांच्या या समाजाला सामाजिक कार्यात वाहून घेणाऱ्या त्यांच्या या मार्गदर्शनांने अनेक युवा पिढीने आपले कार्य पुढे चालू ठेवले आहे. तसेच अनेकांना या सामाजिक कार्यातून राष्ट्रीय आणि डिस्ट्रिक्ट लेवल वर पुरस्कार मिळून आपली स्वतःची एक अलग ओळख निर्माण केली आहे. 

("कार्य कोणतेही असो त्यातून लोकांमध्ये समाजाप्रती सेवाभाव रुजविणे हे कार्य डॉ. ज्ञानेश्वर साळोखे यांनी प्रामाणिकपणे पार पाडलं आहे. भोलीभाबडी जनता कर्मकांडांमध्ये अडकून गेली होती धर्माच्या आणि कर्मकांडाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची होणारे दिशा फुल जनतेला आध्यात्मिक ज्ञान देण्याचे काम अंधश्रद्धा व आमली पदार्थ मुक्ती तसेच सामाजिक कार्यात व समाजाला सुयोग्य दिशा दाखविण्याचे कार्य डॉ. ज्ञानेश्वर साळोखे यांनी सतत आपल्या समाजकार्यातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे ") 

या कार्यक्रमाच्या वेळी स्टार्टअप शिक्षा इंडियाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हा सन्मान स्वीकारताना डॉ. साळोखे यांनी भारतीय कला आणि सांस्कृतिक आपली ओळख आहे हा सन्मान स्वीकारताना मला प्रेरणा आणि ऊर्जा निर्माण करून देत आहे.

Post a Comment

0 Comments