पाळी येथील चोरीच्या प्रकरणातील आरोपींना केले गजाआड.
भाजी विक्री करत असताना घरामध्ये वयस्कर व्यक्ती आहेत का? महिलांच्या अंगावर काय दागिने आहेत? वाचाचत रेकी करुन नंतर सर्वजण एकत्र येऊन कट रचुन सदरचा गुन्हा केला
आहे.
श्रीमती आँचल दलाल भापोसे पोलीस अधीक्षक, रायगड .
श्री.अभिजीत शिवथरे, अपर पोलीस अधीक्षक, रायगड
श्री. रविंद्र दौंडकर, उप विभागिय पोलीस अधिकारी, रोहा विभाग
श्री. मिलींद खोपडे, पोलीस निरिक्षक, स्थानिक गुन्हे शाखा
स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि / भास्कर जाधव
सपोनि / मानसिंग पाटील पोउनि / लिंगप्पा सरगर
सफी / प्रसाद पाटील पोह/२१५२ सुधिर मोरे
पोह/७४६ रुपेश निगडे पोह/७९४ रविंद्र मुंडे
पोह/७९५ प्रतिक सावंत पोह/७९९ अमोल हंबिर
पोह/९०० श्याम कराडे पोह/१४७४ अक्षय जाधव
पोह/८८९ जितेंद्र चव्हाण पोह/१५१६ सुदिप पहेलकर
पोह/२१४४ अक्षय पाटील पोह/२१९३ तुषारघरत(सायबर)
पोह/२३८८ सचिन वावेकर पोशि/२२२३ मोरेश्वर ओमले
पोशि/२२२६ लालासो वाघमोडे पोशि/२०३० बाबासो पिंगळ पोशि/३११ तुषार कवळे पोशि/६७८ ओमकार सोंडकर पोशि/५५५ स्वामी गावंड पोशि/२२१६ इश्वर लांबोटे पोशि/४५४ अक्षय जगताप . पाली पोलीस ठाणेकडील पोनि/शेरेकर पोउनि/शिंदे पोउनि/निकम पोउनि/गोसावी पोह/८४० म्हात्रे पोह/११३५ कुंभार पोह/११९१ म्हात्रे मपोह/५१ कड़वे पोशि/६४९ भापकर पोशि/८०६ हंबीर
आरोपी.....
१. अजय एकनाथ चव्हाण, वय-२३, रा.आसरे, ता. खालापूर, जि. रायगड मुळ रा. खाडवे, ता. गेवराई, जि.बिड
२. आकाश पंजाबराव चव्हाण, वय-२०, रा.होराळे, पो. वावोशी, ता.खालापुर, मुळ रा.ससगाव, ता. फुलंबी, जि. छञपती संभाजी नगर
३. सुनिल प्रकाश चव्हाण, वय-३२, रा. भिल्लार वाडी, कात्रज, जि.पुणे मुळ रा.खावटी ता. गेवराई, जि.विड
४. मल्हारी भानुदास चव्हाण, वय-३०, रा. भिलवले. पो. चौक, ता.खालापुर, जि. रायगड मूळ रा.ढालगाव, ता.जामनेर, जि. जळगाव
५. सोमनाथ भानुदास चव्हाण, वय-३०, रा. भिलवले, पो. चौक, ता.खालापुर, जि. रायगड मुळ रा. ढालगाव, ता. जामनेर, जि. जळगाव
६. सुजल महेश चव्हाण, वय-१९, यशवंत नगर खोपोली, ता. खालापुर, मुळ रा.यवत, ता. इंदापूर, जि.पुणे
आरोपी क्र. १ अजय एकनाथ चव्हाण या आरोपीवर वाआधी खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१ ) एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाणे, मुंबई शहर गु.र.नू. १९/२०२२ आयपीसी ५१ (वी)
२) सातारा पोलीस ठाणे गु.र.नं.२३७/२०२४ आयपीसी ४५४,३८०,३०४ (२)
३) पेण पोलीस ठाणे गु.र.नं. २६७/२०२४ भा.न्या.सं. २०४(२)
४) कोलाड पोलीस ठाणे गु.रं.नं ७८/२०२४ भा.न्या.सं. ३०५ (ए)
५ ) जेजुरी पोलीस ठाणे गु.र.नं. ६४५/२०२४ आयपीसी ३८०, ४५४
६) चांदवाडी नाशिक पोलीस ठाणे गु.र.नं. भा.न्या.सं. ३५१(२), ११८(१)
दि.२६/०७/२०२५ व दि.२७/०७/२०२५ दरम्यान राजी पाली पोलीस ठाणे अंतर्गत मौजे हातोंड बीदधवाडा व मौजे गोंदाय या ठिकाणी घरांवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आलेला होता. तात्काळ मा.पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल मॅडम, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. अभिजीत शिवथरे सर, मा.उप विभागिय पोलीस अधिकारी श्री. रविंद्र दौंडकर सर यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर घटनेचे गांभिर्य ओळखुन मा. पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल मॅडम यांनी जिल्ह्यातील १० पथके तैनात केली. सदर पथकांना स्वतः पोलीस अधीक्षक यांनी कर्तव्य वाटप करुन सदरचा गुन्हा उघडकीस येण्याकरीता गुन्हा घडल्यापासून वेळोवेळी तपासाबाबत बारकाईने सुचना देत होत्या. तसेच प्रत्येक पथकातील तपासाबाचत बजावलेले कर्तव्य याचाचत स्वतः येळोवेळी आढावा घेवुन तपासाची पुढील दिशा याचाबत बारकाईने मार्गदर्शन करीत होत्या. पथकातील सर्प अधिकारी अंमलदार यांनी घटना घडल्यापासून सतत आठ ते नऊ दिवस अहोरात्र परिश्रम घेवून तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे व गोपनीय माहितीवरुन सदर सशस्त्र दरोडा टाकणारे आरोपी यांना निष्पन्न करण्यात आले.
आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे पुन्हा पाच पथके तयार करून एकाच वेळी सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येत आहे. सदर आरोपी यांनी प्राथमिक तपासात ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमध्ये मुरबाड व टेकवडे पोलीस ठाणे हद्दीमध्ये सुध्दा अशा प्रकारचे दरोडा टाकल्याचे कबूल केले आहे. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यात देखील अशा प्रकारे दरोड्याच्या घटना केलेल्या असण्याची दाट शक्यता आहे. पुढील तपासात त्याबावत सुस्पष्ट होईल.
आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरुन एक आरोपी (अटक करणे बाकी) हा टाटा एस वाहनाचा वापर करुन सखेडेगावातील परिसरात भाजी विक्री करत असतो. सदर भाजी विक्री करत असताना घरामध्ये वयस्कर व्यक्ती आहेत का? महिलांच्या अंगावर काय दागिने आहेत? वाचाचत रेकी करुन नंतर सर्वजण एकत्र येऊन कट रचुन सदरचा गुन्हा करत

Post a Comment
0 Comments