Type Here to Get Search Results !

ठाणे जिल्हा सावरकर नगर, विभाग प्रमुख कार्य सम्राट राजीव दादा शिरोडकर यांच्या वााढदिवसााच्या निमित्ताने मोफत भव्यआरोग्य शिबितचे आयोजन..


 ✨ कार्यसम्राट ✨

शिवसेना विभागप्रमुखश्री राजीव दादा शिरोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित

   🚑 भा महा मोफत महा आरोग्य शिबिर 🚑

    या शिबिरास मान्यवर, शिवसैनिक तसेच विभागातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून कार्यक्रमाला मोठी साथ दिली.

ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी – सावरकर शाखा, महात्मा फुले नगर, म्हाडा वसाहत, विजयनगर परिसरातील सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला 

 🚔 अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद (आरक्षी)पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष : श्री. ज्ञानेश्वर साळोखे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.


  आपल्या सहकार्यामुळे व उपस्थितीमुळे या शिबिराचे महत्त्व अधिक वाढले आहे.समाजासाठी आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आपण दिलेले मार्गदर्शन व प्रेरणा आम्हाला पुढील वाटचालीसाठी बळ देणारे आहे.

आजच्या या आरोग्य शिबिरातून अनेक गरजू नागरिकांना वैद्यकीय तपासणी व मार्गदर्शन मिळाले. या शिबिरात बीपी,शुगर कॉलेस्ट्रॉल, इ.सी.जी, डोळे तपासणी, डॉक्टरांचा मार्गदर्शन.

यशस्वीतेचे श्रेय आपल्यासारख्या मान्यवरांच्या सक्रिय सहभागाला आणि सहकार्याला आहे.

यावेळी सौ. प्रमिलाताई भांगे – ठाणे शहर संघटक,श्री. राजू दादा शिरोडकर – विभाग प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,श्री. समीर शेळके – उपविभाग प्रमुख, सावरकर नगर ठाणे श्री अनिल धुमाल शिवसेना शाखा प्रमुख सावरकर नगर 

सचिन पवार शिवसेना उपशाखाप्रमुख सावरकर नगर ,प्रमुख सावरकर नगर ,श्री श्रीधर सकपाळ साहेब ,श्री साईनाथ सिंग उपशाखाप्रमुख ,श्री अनिल चाळके उपशाखाप्रमुख सौ प्रमिलाताई भांगे, ठाणे शहर संघटक,सौ सविता धुमाल विभाग संघटक ,सौ प्रमिलाताई कटरे शाखा संघटन ,सौ पुष्पा लोहार शाखा संघटक ,सौ शुभांगी लाड शाखा संघटक.रुपेश भिसे उपशाखाप्रमुख ,रुपेश भिसे उपशाखा प्रमुख ,सुरेश कांबळे उपविभाग प्रमुख. इत्यादी अधिकारी उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments