दहीहंडी उत्सवाच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
डिकसलकर दहीहंडी उत्सव आनंदात साजरा.
श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने गावात ७ दिवस अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो.
यामध्ये हरिपाठ,भजन,प्रवचन, केले जाते. यावेळी वारकरी संप्रदायी व ग्रामस्थ उपस्थित राहून कार्यक्रम पार पडले जाते.
आज दहीहंडी उत्तम सर्वांना हार्दिक शुभेच्छा गावातील हनुमान मंदिराच्या आवरत दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
गावातील लहान थोराणी सामील होऊन दहीहंडीचा आनंद साजरा केला लहान मुलांनी घेर धरून एकावर एक थर लावून हंडी फोडली.घोषणा बाजी करत "गोविंदा गोपाला यशोदेच्या तान्ह्या बाळा"गोविंदा गोपाला.. जय घोष करत दही हंडी फोडण्यात आली. यावेळी ग्रामस्थ आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.


Post a Comment
0 Comments