बदलापूर प्रतिनिधी/शुभम भोसले :
बदलापूर कात्रप गाव येथील उद्योजक सामाजिक कार्यकर्ते श्री दत्ता यशवंत पाटील यांस वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या चाहत्यांच्या वातीने अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक कार्यात आपाला ठसा उमटवून आपले समाज कार्य जंनतेपुढे नेण्याचे काम केले आहे.
अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे रुग्णांसाठी समाजकार्य करत अनेक सामाजिक क्षेत्रात आपले काम सुरू ठेवले त्यांनी तरुणांच्या रोजगारासाठी मोठ योगदान .
देशात २०१९ मध्ये कोरोना काळात नागिकांना लसीकरण पासून ते खान्या पिण्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची अनेकांना मदत केली आहे.
शांत आणि मनमिळाऊ स्वभावा मुळे त्यांना लोक मोठ्या प्रमाणात लोक मानतात त्याच त्यांच्या या स्वभावामुळे त्यांच्या चाहत्यांकडून मित्र मंडळी कडून आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव होत आहे, समस्त बदापूरच नाही तर अखंड पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद.. पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली पुरस्काृत" समाज भूषण पुरस्कार " म भजन संगीत श्री सचिनुवा लाोंगले आणि उमरोली कर्जत कर यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते दत्ता यशवंत पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment
0 Comments