ग्रुप ग्रामपंचायत उमरोळी पंचायत मधील अधिकाऱ्यांच अक्षम्य दूुर्ल....
कर्जत तिनिधी /कर्जतची खान..
कर्जत तालुक्यातील नावाजलेली ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाणाऱ्या ग्रुप ग्राम पंचायत उमरोळी हद्दीतील योजना अर्धवटच! असा प्रकार उमरोळी ग्रामपंचायत हद्दीतील डिकसल येथिल डोंगरावर उभारण्यात आलेली जलजीवन योजना.राज्य सरकार कडून १३कोटी निधी मंजूर असून ३ :५० लाख लिटर पाण्याची साठवण क्षमता आहे.देखील काम अपूर्ण असल्याचे ग्रामस्थ चिंतेत, फिल्टर प्लांट तर अजूनतरी नाहीच ? मग हा आटाठोप कशाला फक्त कामाचे बिल काढण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अखंड पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे तत्काली पाणी पुरवठा मंत्री मा . गुलाबराव पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले असून लवकरच या प्रकरणाची निवडक माहिती समोर येईल . संबंधित ठेकेदार यांच्याकडून संपूर्ण योजनेची माहिती व चौकशी व्हावी लवकरच ग्रुप ग्रामपंचायत उमरोळी हद्दीतील जल जीवन मिशन योजनेचा भ्रष्टाचार जनतेसमोर येईल.
ग्रुप ग्रामपंचायत उमरोली मधील जल जीवन मिशन योजनेचे काम पूर्ण व्हावे म्हणून अ.पोलिस सुरक्षा परिषद इंडिया संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सालोखे यांच्या कडून वारंवार या प्रकरणातील अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार सुरू आहेत .
हे अर्धवट काम पूर्ण होणार की नाही? गावातील चांगले फेवर ब्लॉक चे रोड खोडून नुसते पाईप टाकून त्यात पाणी येईल की नाही असा प्रश्न
उमरोळी ग्रुप ग्रामपंचायत परिसरातिल नागरिकांना पडला असून या कडे संपूर्ण महिलावर्गाचे लक्ष राहून गेले आहेत.

Post a Comment
0 Comments