प्रतिनिधी / आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई लोकळमध्ये मोठी दर्घटना घडली आहे. मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्स्प्रेस एकमेकांना जोरदार घासल्या मुले भयंकर घटना घडली आहे. लोकल च्या दरात उभे असणारे ८/१० प्रवासी धावत्या ट्रेन मधून पटरीवर पडल्याचे समोर आले आहे.
गर्दी असल्यामुळे मिलेल ती लोकल पकडुन मुंबईकर कामासाठी निघाले होते.पण भयंकर घटनेमुळे ८/१० जन गंभीर जखमी झाल्याचे समजतेय . या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
ही दुर्घटना सकाळच्या गर्दीच्या वेळेत घडल्याचे प्रचंड घबराट उडाली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून रेल्वेने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
दिवा ते मुंब्रा या स्थानकादरम्यान आज सकाळी ९ ते ९:१५ वाजण्याच्या दरम्यान लोकल आणि एक्स्प्रेस एकमेकांना घासल्याचे समोर आले आहे.कल्याण हून सी एम एम टी साठी निघालेली ८:३६ वाजताची लोकले दिवा ते मुंब्रा दरम्यान दुसऱ्या पटरीवर धावणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला घासली. त्या मुळे मोठी दुर्घटना घडली. रेल्वे पटरीवर १०/१० प्रवासी रुळावर पडल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
. या घटनेची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

Post a Comment
0 Comments