१३ कोटीचा निधी, जलजीवनमिशन योजना पूर्ण होईल का ?
शेजारीच पालि भूिवाली लाघुपाटबंधारे असून दिेखील पाण्यासाठी वणवण , काही ठीकाणी टँकर द्वारे पाणी पुरवे जाते. आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी लक्ष घालावे, पाणी पुराठा मंत्री श्री गुलाबराव पाटील यांच्याशी पत्र्यावर सुरू.८ गावे, तसेच ४ आदिवासी वाड्यांच्या समावेश,
उमरोळी ग्रुप ग्रामपंचायत मधील जल जीवन मिशन योजना रेंगाळली...
कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उमरोळी अंतर्गत जल जीवन मिशन योजना गेली एक वर्षापासून बंद आहे, ग्रामपंचायत हद्दीतील डिकसल, गरपोली, वावे, उमरोळी, कोशाने, पाली, पाळी आदिवासी वाडी, कोशाने वाडी, आशाने गाव,... या ग्रामपंचायत मधील गावानं पाण्याचा सामना करावा लागत आहे. काही गावातील महिलाना हंडा भर पाण्यासाठी काही अंतर चालत जावे लागत आहे, दरवर्षी अशाने गावात पाण्याच्या टँकर ने तहान भागवली जात आहे.आणि त्यातच ही जलजीवन मिशन योजना .
योजनेच्या माध्यमातून सुरू असलेले काम देखील निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः ते काम बघून घ्यावे, कामाची क्वॉलिटी काय, तसेच रस्त्यांची दुरअवस्था करून ठेवली आहे,या योजनेसाठी.१३ कोटी निधी मंजूर झाला आहे.तरी देखील हे काम ठेकेदाराकडून काम बंद का ? असा सवाल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे यांनी केला आहे.
या संदर्भात अ.पोलिस मित्र सुरक्षा परिषद आक्रमक भूमिका घेत आहे, लवकरच महाराष्ट्र राज्य सरकारचे पाणी पुरवठा मंत्री. श्री गुलाबराव पाटील साहेब.यांच्याशी पत्रव्यवहार करून संबंधित अधिकारी, ठेकेदार यांची चौकशी होऊन संबंधित काम पूर्ण करावे अन्यथा या प्रकरणी संघटनेच्या माध्यमातून तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल.

Post a Comment
0 Comments