Type Here to Get Search Results !

रायगड जिल्हा परिषद शाळा आंबिवली माणगाव विद्यार्थ्यांनाैक्षणिक साहित्य व स्वछतेे साहित्य वाटप

 रायागड जिल्हा परिषद शाळा आंिवली याेथे प्रवेशोस्तव  मोठ्या उत्साहात साजरा

 नावीन  विद्यार्थी यांचं केलं स्वागत.

  तसेच संघटनेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य आणि स्वच्छतेच साहित्य वाटप .

प्रातिनिधी / कर्जतचि खान ;...

 शासनाच्या आदेशा नुसार 16जून रोजी शैक्षणिक वर्षाची सुरवात रायगड जिल्हा परिषद शाळा आंबिवली येथे उत्सहात झाली.

  विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा मोबाईलचा वापर टाळावा किंवा कमी प्रमाणात वापर करावा. हे आरोग्यासाठी आपल्या डोळ्यांसाठी खूप महत्वाचे आहे.संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

.    थोडक्यात सांगायचं झालं तर मुलांनो जास्त जास्त आपण अभ्यासाकडे लक्ष द्या तसेच मोबाईल टाळावा  किंवा कमी प्रमाणात वापरा, असे केल्याने आपल्या डोळ्यांवर घातक परिणाम होणार नाही.

   मुख्याध्यापक दादाभाई मोहिते यांनी मुलांना देखील मार्गदर्शन केले तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. 



  या वेळी संघटनेच्या पदाधिकारी यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले तसेच मुलांच्या स्वच्छतेच्या हेतूने  शाळेसाठी मुलांना बसण्यासाठी चटया, बाथरूम क्लिनर साठी बादल्या, मग, झाडू, हॅण्डवॉश, इ. साहित्य देण्यात आले, या कार्यक्रमासाठी डॉ राकेश पाटील (सुविधा हॉस्पिटल नेरळ,) विनोद जैन (विशाल पेप्सी) यांचे सहकार्य लाभले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे, महाराष्ट्र प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे. महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष श्री .सुप्रेश साळोखे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु.प्रफुल जाधव, कर्जत तालुका युवक अध्यक्ष कु. सुरज चव्हाण, जिल्हा सदस्य श्री.संतोष पवार, बदलापूर शहर युवक उपाध्यक्ष कु.शुभम भोसले, युवक संपर्क प्रमुख कु.पारस साळोखे, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष श्री विश्वनाथ कराळे, शालेय मुख्याध्यापक श्री .दादाभाई मोहिते, सौ.तेजस्विनी सदावर्ते मॅडम, श्री सत्यवान डोलारे सर, श्री. ऋषिकेश जाधव सर, बचत गट महिला अध्यक्षा कोमल कराळे इत्यादी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments