Type Here to Get Search Results !

धाकटी पंढरी साजगाव , विठ्ठल मंदिराच्या परिसरात केले वृक्ष रोपण.

 श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान साजगाव धाकटी पंढरी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज, वृक्षरोपण संकल्पना थिगले सरांची होती.

   श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान साजगाव धाकटी पंढरी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला .वृक्षरोपण संकल्पना थिगले सरांची होती.

वारी पंढरीची वृक्षवल्ली मंच व मंदिराचे ट्रस्ट अनंत पाटील आणि सर्व मान्यवर उपस्थित यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला. 

संकल्पना एकच आहे की संत युक्तीप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आणि हे जे मंच आहे वारी पंढरीची त्या माणसाच्या आधारे आम्ही या उपक्रमाची   सुरुवात केलेली आहे. तर इतर ठिकाणी पण आमचा वृक्षारोपण करण्याचा मानस आहे .या पुढे भंडारा डोंगर आणि संत तुकाराम महाराजांनी जिथे ज्ञान साधना केली तो भंडारा डोंगर तिथे पण आमचा लावण्याचा मानस आहे. हा  धाकटी पंढरी टाकळी येथे शुभ मुहूर्त केलेला आहे. त्याची थोडी समाजाला ते कळावं आणि आताच्या पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले असून, असे कार्यक्रम समाजात सर्वच स्तरावर राबविले जातात. असेच वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे आणि त्यांचं संगोपन देखील तितकेच महत्त्वाचे आहे असा संदेश या वृक्ष लागवडी ठिकाणी मान्यवरांनी पटऊन दिला .

या वेळी  राजाभाऊ खांडेकर, अशोक थोरवे, जगदीश देशमुख, पवार साहेब, दिसले, खांडेकर, या कार्यक्रमास सर्व मंडळी उपस्थित होती.

 वा री पंढरीची वृक्षवल्ली मंच व मंदिराचे ट्रस्ट अनंत पाटील आणि सर्व मान्यवर उपस्थित यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला. 

  संकल्पना एकच आहे की संत युक्तीप्रमाणे "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" आणि हे जे मंच आहे वारी पंढरीची त्या माणसाच्या आधारे आम्ही या उपक्रमाची   सुरुवात केलेली आहे. तर इतर ठिकाणी पण आमचा वृक्षारोपण करण्याचा मानस आहे .

   या पुढे भंडारा डोंगर आणि संत तुकाराम महाराजांनी जिथे ज्ञान साधना केली तो भंडारा डोंगर तिथे पण आमचा लावण्याचा मानस आहे.

    हा धाकटी पंढरी टाकळी येथे शुभ मुहूर्त केलेला आहे. त्याची थोडी समाजाला ते कळावं आणि आताच्या पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले असून, असे कार्यक्रम समाजात सर्वच स्तरावर राबविले जातात. असेच वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे आणि त्यांचं संगोपन देखील तितकेच महत्त्वाचे आहे असा संदेश या वृक्ष लागवडी ठिकाणी मान्यवरांनी पटऊन दिला .

 या  वेळी  राजाभाऊ खांडेकर, अशोक थोरवे, जगदीश देशमुख, पवार साहेब, दिसले, खांडेकर, या कार्यक्रमास सर्व मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

0 Comments