Type Here to Get Search Results !

भाविकांच्या हाकेला धावणार श्री.चेडोबा देवस्थान समिती सावरगाव येथे मासिक पौर्णिमा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन..



  कर्जत प्रतिनिधी ; श्री चडोबा देवस्थान सावरगाव येथे मासिक पौर्णिमा त्यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रभूषेत हरिभक्त परायण मारुती महाराज तसेच दादा महाराज राणे यांच्या कृपाशीर्वादाने प्रवचन सेवा व हरिपाठ सेवा व महाप्रसाद प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला ही परंपरा चालू ठेवली आहे श्री चळवळ व्यवस्थापक समिती व ग्रामस्थ सावरगाव आणि भाविकांच्या सहकार्याने येऊ उपक्रम चालू आहेत.

    भक्ताच्या हाकेला धावणारा व भाविकांची भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा अशी चढोबा देवाची ख्याती आहे .

 महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात मंगळवार, रविवार, शुक्रवार ,अमावस्या, पौर्णिमा, प्रदोष या दिवशी येथे भाविकांची जास्त वर्दळ असते .भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी ग्रामस्थ समिती कटिबद्ध आहे .

 श्री.चडोबा देवाच्या कृपा आशीर्वादाने वार्षिक उत्सव साजरा होत असतो. वार्षिक उत्सवामध्ये ज्यांनी योगदान दिलेले असते ते आशीर्वाद घेऊन सर्वत्र सामाजिक, क्रीडा, संस्कृती ,जपावी म्हणून देवस्थान कटिबद्ध आहे त्यामध्ये नैवेदित कलाकारांना प्राधान्य देऊन आपली कला जागृत ठेवण्यासाठी श्री चेडोबा देवाची कृपा आशीर्वाद आणि सर्वांना आशीर्वाद देणाऱ्या कालिकामाता अशा या  पवित्र सानामध्ये अनेक कला क्रीडा क्षेत्रामध्ये भरारी घेतली उत्तुंग भरारी घेतली त्यामध्ये "कार्तिकी गायकवाड गौरव महाराष्ट्राचा ""वैभव थोरवे "तसेच मुकुंद मराठी ठाणे नंतर मृदुंगमणी मधुकर घोंगडे त्याच्यात जयराम म्हात्रे रायगड जिल्ह्यातील सर्व गुडी कलावंत तसेच "गजानन बुवा पाटील"यांचे शिष्यगण सुचितत्रताई वागले, प्रसाद पाटील तसेच डिकसलकर सर्व पाटील बंधू यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे .आणि त्याच्यामागे श्री छोडोबा देवाचा आशीर्वाद आहे म्हणूनच भाग शुद्ध पौर्णिमेला मोठा उत्सव भरतो त्या उत्सवामध्ये अनेकांची उपस्थिती असते देवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून सकाळी काकडा ,दुपारी चक्रीभजन, अभिषेक सोहळा या सर्व गोष्टी सालाबाद प्रमाणे घडत असतात, त्यामध्ये श्री शेळके बंधू यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे. त्यांनी वीस गुंठे जागा आपली चेडोबा देवस्थानला दान केलेली आहे .त्यामुळे भाविक सुखावला आहे देवाच्या दर्शनासाठी इतर काही विकसित काम करायचे आहेत ते श्री चोरोबा देवस्थानला आपण सहकार्य करावे धन्यवाद धन्यवाद..

Post a Comment

0 Comments