या उल्लेखनिय अस यश मिळविले त्यामुळे तीच सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
अ पोलीस सुरक्षा ऑफ इंडिया या संघटने कडून कु मीनल हीच शाल सन्मान पत्र, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आलं. त्या साठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे.रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव , युवक अध्यक्ष कु.सुरज चौहान तसेच सदस्य सचिव, आणि उमरोली गावचे सामाजिक कार्यकर्ते समाज भूषण श्री सचिन लोंगले उपस्थित होते.
श्री सचिन लोंगले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कु मीनल हिला असेच आपल्या गावाचं नाव मोठं केलं तुझ्या या खडतर मेहनतीचं फळ मिळालं त्या प्रयत्नातून गावच, नातेवाईकांचा आई वडिलांच नाव मोठं केलं.अश्या शुभेच्छा दिल्या. तसेच तिच्या या यशा मुले मीनल हीचे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या कडून शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे. मीनल लोंगळे हिला अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली या संघटनेच्या वतीने तिच्या पुढील कार्यासाठी व असेच प्रयत्न करून पुढे अजुन मोठं यश मिळावे या साठी तिला खूप खूप शुभेच्छा देऊन तिचा सत्कार करण्यात आला..
*www karjatchikhan 24in*
कर्जतची खान न्युज पोर्टल न्युज चॅनल.

Post a Comment
0 Comments