Type Here to Get Search Results !

जयेश बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन..

. *ग्रामस्थ तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत केला वाढदिवस साजरा*
  कर्जतची खान : प्रतिनिधी :  उमरोली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील कोषाने गावाचे सामाजिक कार्यकर्ते जयेश बोराडे यांच्या वाढदिसानिमित्त, स्वांनंद पॅथॉलॉजी लॅबोरेटरी आणि अखंड पोलिस सुरक्षा परिषद व हिंद पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या विद्यमाने आयोजि रक्तदान शिबिराचे व महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बोराडे यांनी अनेक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोषाने गावाच्या भवानी मातेच्या मंदिरात महा आरोग्य तपासणी शिबिराचे व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या प्रतिमेचे पुष्प हार घालून, श्री गणपती बाप्पा ला हार घातला, तसेच भवानी मातेला हार घालून आशीर्वाद घेऊन पुढील कार्यक्रमास सूर्वात करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोराडे यांच्या चाहत्या कडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे, गावचे माजी पोलिस पाटील निलेश ठोंबरे यांनी जयेश बोराडे यांच्या बद्दल मनोगत व्यक्त करून त्यांच्या या कार्याची प्रेरणा अनेकांनी घ्यावी,तसेच दरवर्षी बोराडे असे कार्यक्रमाचे आयोजन करत असतात आणि गावातील सर्व मित्रमंडळी नातेवाईक आनंदाने साजरा करत असतात.

*अपघात रोखण्यासाठी बोराडे  यांनी केले हेल्मेटचे वाटप*

.या कार्यक्रमाच्या वेळी   बोराडे यांनी  कर्जत कल्याण मेन रोडवरून बाईक स्वराना रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी 40 हेल्मेट च वाटप करण्यात आले.अनेक राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यांच्या वढदिवसाच्या निमित्ताने अनेकांनी आपला सहभाग नोंदवला . माजी पोलिस पाटील श्री निलेश ठोंबरे यांनी जयेश बोराडे यांच्या कार्याचे कौतुक केले .

 उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, ज्येष्ठ पत्रकार  संतोष जी पेरणे  कर्जत प्रभात संपादक जयेशजी जाधव. उद्देजक श्री समीर साळोखे, माजी उपसरपंच प्रसाद भासे, दीपक बुंधाटे, ग्रा.प. सदस्य भास्कर लोंगळे,मंगेश ठोंबरे,राजेश ठोंबरे, गणेश खडे, घेतला,  पुंडलिक दाभने, अमर ठानगे, लहू श्रीखंडे, उत्तम ठोंबरे, विजय दाभने, गणेश जाधव, हेमंत ठोंबरे, मंगेश ठोंबरे अंकुश ठोंबरे  पांडुरंग बोराडे , तानाजी भगत बाळा घारे चंद्रशेखर दाभने ,अक्षय दुर्गे, संतोष ठोंबरे ,विजय दाभने, भगवान ठोंबरे, दिपक बोराडे, भरत ठोंबरे, यतीन अहिर, उत्तम रौंधळ ,शाम पाटील ,महेंद्र ठोंबरे , आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments