Type Here to Get Search Results !

राज्यात करोना संख्येत धोक्याची वाढ.... कोविडच्या नव्या व्हेरियंटचा उद्रेक....


 

   राज्यात करोना संख्येत मोठी वाढ.. कोविड चा नवा व्हेरियंट चा उद्रेक..

   होंगकोंग आणि सिंगापूर मध्ये  करोणा रुग्ण संकेत मोठी वाढ झाली आहे. करोणाचा नवीन उपप्रकार ओमिकॉन जे एस 1, मुले ही वाढ सुरू आहे त्यातच आता महाराष्ट्रातही करोना रुग्णसंख्येत वाढ सुरू झाली आहे .राज्यात या वर्षभरात करण्याचे 106 रुग्ण वाढून आले असून त्यापैकी 101 मुंबईतच आहेत.

  जानेवारी ते 20 मे पर्यंत करोनाच्या 6,066 संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यात 106 रुग्णांना कोरोनाचे निधन झाले .त्यात मुंबई महापालिक का हद्दीत सर्वाधिक 101 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 36 रुग्ण बरे झाले आहेत त्याचबरोबर 56 रुग्णांना सौम्य आजार असल्याने त्यांच्यावर घरी उपचार सुरू आहेत. तर 16 रुग्णांवर रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.

 राज्यात मंगळवारी करुणाचे 19 रुपये आढलले त्यात सर्वाधिक पंधरा रुपये मुंबई येथील असून कोल्हापूर मधील तीन व पुण्यातील एक रुग्ण आहेत अशी माहिती आरोग्य सहसंचालिका डॉक्टर बबीता कमलापुरकर यांनी दिली.

राज्यात करोणासह श्वसन विकाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहेत. अशा सर्वेक्षणांमध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांची करोणा चाचणी केली जात आहे. राज्यात करोणाचे रुग्ण तुरळक आढळून येत आहेत त्यांच्यात सौम्य लक्षणे दिसून येत आहेत त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे डॉक्टर कमलापुरकर यांनी स्पष्ट केले.

जानेवारीपासून आत्तापर्यंत करोणामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एका रुग्णास नेफ्रिरिक सिंड्रोम हा मूत्रपिंड विकारासह हायपोर्के स्लिमिक सिझर हा चेताविकार होता तर दुसऱ्या रुग्णास कर्करोग होता हे दोन्ही रुग्ण सहव्याधी ग्रस्थ होते.

करोणा रुग्णांच्या संख्येतील वाढ हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यांमध्येही दिसून येत आहे .काही देशांमध्येही संकेत वाढ झाली आहे .करोणा विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments