Type Here to Get Search Results !

पहलगाम हल्यानंतर कोकण कारपट्टीवर अलर्ट, पोलिसांची 24 तास गस्त...

 जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशवादी आल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट.

पहलगाम हल्ल्यानंतर कोंकण किनारपट्टीवर अलर्ट,, पोलिसांचा २४ तास गस्त..

 प्रतिनिधी / ;  मंगळवारी जम्मू काश्मीर मधील पहलगामच्या बैसरत घाटीत अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केला. पर्यटक मिनी स्विझरलँड मधून बाहेर येतात वीस फूट अंतरावर गोळीबार सुरू झाला. या आल्यात 29 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्यानंतर आता देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. रायगड पोलिसांनी कोकण किनारपट्टीवरही अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी भागात चेक पोस्ट तसेच संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी गस्त वाढवली असून चेक पोस्टवर प्रत्येक वाहनांची चौकशी करत तपासणी केली जात आहे.

   कोकण किनारपट्टीवरील लँडिंग पॉईंट आहेत त्या ठिकाणी चोवीस तास जास्त असणार आहे. पोलिसांनी नवीन चेक पोस्ट उभे केले आहेत. संशयित गाड्यांची पोलीस तपासणी करत आहेत . सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

   मंगळवारी जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज बुधवार उत्तर काश्मीर मधील ऊरी येथे लष्कराच्या जवानांनी दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. आज उत्तर काश्मीर मधील ऊरी सेक्टर मध्ये दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. पण लष्कराच्या जवानांनी प्रयत्न हाणून पाडला . सध्या लष्कर व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

   23 एप्रिल 2025 रोजी सुमारे 2/3UAH. दहशतवाद्यांनी बारामुल्ला येथील ऊरी नाल्यातील सर जीवनाच्या सामान्य भागातून घुसकुरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती भारतीय सैन्याने दिली आहे.



Post a Comment

0 Comments