समाजात कार्य करत असताना अनेक अडचणींना सामोरे जाऊन आज हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. अथक परिश्रम करून आणि गुरुवारी सचिन बुवा यांच्या आशीर्वादाने.२०२५ समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले, आई वडिलांच पुण्याई आणि थोरांचा आशीर्वाद...
प्रतिनिधी / दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली या संघटनेच्या माध्यमातून समाजात विविध क्षेत्रातील, कलाकारांचे , समाज सेवक, डॉक्टर, भजन, कीर्तन, प्रवचन, समाज प्रबोधन करणाऱ्यांचा सन्मान, पुरस्काराने गौरविण्यात येते असतात .
रायगड जिल्ह्यातील, खडतर परिश्रम करून समाजात अथक मेहनत करून आपली छबी उमटविणारे, अलिबाग तालुक्यातील नवखार गावातील एका गरीब कुटुंबातील मेहनती,आणि भजनाची, गायनाची, आवड असणारे श्री प्रमोदवा टावरी. गेलीं 18 वर्षे संगीत शेत्रात कार्यरीत आहे. प्रसिद्ध गीतकार गायक, कर्जत तालुक्यातील भजन सम्राट बुवा सचिन बुवा लोंगले. यांच्या कडे गाण्याचे तसेंच भजनाचे शिक्षण घेतले
प्रमोद बुवा टावरी यांनी समाजप्रबोधन करून समाज कार्य करीत भजन, गायन, कव्वाली, यांसारखे अनेक कार्यक्रमात आपली महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
कोरोना काळात मेडिकल केंम्प, ब्लड सेप्पल रक्तदान, प्रत्येकी कस्टम्बर च्या घरी टाईम वर पोचवणे तसेंच आयसी आय सी आय बँक कर्मचाऱयांना वेळेवर सुविदा पोचवणे तसेंच संगीत शेत्रात श्री सचिन बुवा तसेंच सुप्रसिद्ध कवाली गायक राजू बागुल हे सुद्धा माझे परीचराचे होते त्यांचं सुद्धा मार्गदर्शन घेतल या दोनी बुवांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले या दोन्ही बुवांचे मार्गदर्शनामुळे.
कर्जत तालुक्यात महाराष्ट्र प्रदेश संपर्क कार्यालयात, पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद.. (आरक्षी ) पोलिस फ्रेड असोसिएशन नवी दिल्ली संगठनेन मला " समाज भूषण पुरस्कार २०२५" ने गौरविण्यात आले त्याबद्दल माननीय संस्थापक राष्ट्रीय अद्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे .महाराष्ट्र प्रदेश अद्यक्ष श्री किशोर शितोळे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु. प्रफुल जाधव, व समाज भूषण सचिन बुवा लोंगले यांचे आभार व्यक्त करतो, यांच्या हस्ते देण्यात आलेल्या पुरस्काराचे मानकरी ठरलो.त्या बद्दल वरिष्ठांचे आभार.आणि या पुरस्कारामुळे समाजात, नातेवाईक, मित्र मंडली यांच्या कडून कौतुकाची थाप मिलत आहे...


Post a Comment
0 Comments