Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन..


  राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नागरिकांचा उतस्फूर्त प्रतिसाद, डॉक्टरांचे मार्गदर्शन, स्वराशी नेत्रालय व माधव बाग यांचे विशेष सहाय्य....

कर्जत प्रतिनिधी / दिनांक ०४ मंगळवार रोजी,राष्ट्रीय सुरक्षा दिनाच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन. कर्जत तालुक्यातील नेरळ माथेरान च्या कुशीत वसलेल्या आदिवासी भागात राष्ट्रीय सुरक्षा दिनाच्या निमित्ताने अ. पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद.. (आरक्षी) पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली, यांच्या विद्यमानाने बेकरेवाडी , आसल वाडी, नाण्याचा माळ. या विभागात संघटनेच्या माध्यमातून   संघटनेचे तालुका सेल उपाध्यक्ष श्री गोविंद सांबरी, आणि तालुका सदस्य विलास सांबरी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते.

   या आरोग्य शिबिरात गावातील महिला व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला या शिबिरात बिपी, सुगर, डोळे तपासणी, चष्मा वाटप, कॉलेस्ट्रॉल, सामान्य चाचण्या करण्यात आल्या, तसेच स्वराशी नेत्रालय व माधवबाग  यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले.नागरिकांचा उतस्फूर्त प्रतिसाद होता.

     या वेळी संघटनेचे संस्थापक / राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सालोखे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, प्रदेश सल्लागार श्री उत्तम ठोंबरे, जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विशाल बनसोडे, जिल्हा सदस्य संतोष पवार, सह संघटक संतोष थोरवे,सह अचिव मनेश ठानगे, सेल उपाध्यक्ष सुनील गोरे, जिल्हा परिषद शाळा अध्यक्ष, गोविंद सांबरी, आसल ग्रुप ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत सांबरी,शिवराम  सांबरी,गोविंद  जै सांबरी,रमेश  शि सांबरी,रुपेश   निरगुडे,चंद्रकांत धर्मा सांबरी,रोहिदास सांबरी,राहुल निरगुडे,देवदास निरगुडे आदी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments