Type Here to Get Search Results !

हुतात्मा गौरव मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित, भजन भूषण गजानन बुवा पाटील व गीतकार अनंत पाटील..

.  हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने, हुतात्मा गौरव पुरस्काराने सन्मानित , भजन भूषण गजाननबुवा पाटील आणि गीतकार अनंत पाटील....
 कर्जत प्रतिनिधी ; हुतात्मा गौरव पुरस्काराने सन्मानित कर्जत तालुक्यातील क्रांतिकारक ऍड. विठ्ठलराव कोतवाल आणि हिराजी पाटील हे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झाले.

 या दोन्ही हुतात्म्यांच्या 82 व्या स्मृतिदिनी 1 जानेवारी 2025 रोजी नेरळ येथे आयोजित कार्यक्रमात हुतात्मा गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते नेरळ येथे हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात हुतात्मा झालेल्या हुतात्मा भाई कोतवाल  व हुतात्मा हिराजी पाटील यांचा स्मृतिदिन 2 जानेवारी साजरा करण्यात आला असून. भजन भूषण गजानन बुवा पाटील आणि गीतकार अनंत पाटील यांना म्हणून तर हा पुरस्कार दिला गेला आहे. 

   यावेली या कार्यक्रमात प्रमुख कर्जत खालापूर आमदार महेंद्र थोरवे, माजी.आमदार सुरेश लाड, माझी जी.प.अध्यक्ष सुरेश टोकरे, माझी जि.प.उपाध्यक्ष सुधाकर घारे, प्रांत अधिकारी प्रकाश सकपाल,तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, पोलीस उपाधीक्षक डी डी टेले, पोलीस प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, व अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments