Type Here to Get Search Results !

संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.ज्ञानेश्वर साळोखे यांचा वाढदिवस किनारा अनाथ आश्रमात साजरा...


कर्जत प्रतिनिधी.. (गोविंद सांबरी) ;   अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली. राष्ट्रीय संघटना, निती आयोग, आय एस ओ, भारत सरकार, एम एस.एम.ई, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, मान्यता प्राप्त.  
          संघटनेच्या माध्यमातून  राज्यात अनेक ठिकाणी विविध समाजात सामाजिक कार्य करीत आहे, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात अनेक ठिकाणी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे, शालेय विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्वच्छ ता अभियान राबविणे, पोलिसांना व नागरिकांना मदत, ज्येष्ठ नागरिक यांना आरोग्याच्या समस्या साठी मदत, वृक्ष रोपण, पाणी अडवणारे बंदारे , जन जागृती निर्माण करणे, तसेच विविध भागात आदिवासी भागात आरोग्य सुविधा पुरविणे, महिलांचा सन्मान यांसारखे असंख्य कार्य या संघटनेच्या माध्यमातून केले जात आहे.


     संघटनेचे संस्थापक  राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किनारा  अनाथ आश्रम वांगणी येथील मुलांना थंडी पासून रक्षण व्हावे म्हणून ब्ल्यांकेट , दोनवेलच अल्पोउपहार, बिस्कीट, कोल्ड्रिक्स, स्वच्छ ते साठी ब्रश, कोलगेट पेस्ट , साबून, ई. त्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या अतिशय गंभीर स्वरूपात असलेल्या या आश्रमात भेट देऊन तेथील परस्तीती पाहता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तेथील विद्यार्थी यांना मदत करायंच ठरल, मायेचा हात तेथील मुलांच्या समस्या खूप गांबिर आहेत, परंतु संघटनेने त्यांना धीर देऊन पुढे आम्ही सहकार्य करू असे आश्वासन दिले. तसेच संघटनेच्या वतीने विशेष पद अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला , ज्यांनी अनेक वर्षे समाज कार्य करत संघटनेचे नाव वाढवण्याचा प्रयत्न केला व आपले समाजातील कार्य पुढे नेले, अशा सेवकांचा सन्मान करण्यात आला,, या वेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आश्रमाचे कमलाकर राठोड सर, प्रतीक्षा राठोड, सुभाष चव्हाण, मनीष, व सहकारी उपस्थित होते. तसेच संघटनेचे प्रदेश अध्यक्ष किशोर शितोळे, प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन लोंगळे, प्रदेश कमिटी ज्येष्ठ सल्लागार उत्तम ठोंबरे,रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ विशाल बनसोडे, संपर्क प्रमुख संतोष थोरवे,जिल्हा सदस्य संतोष पवार,जिल्हा सेल अध्यक्ष कृष्णा पवार,वॉर्ड अध्यक्ष ओंकार घरत,सेल उपाध्यक्ष गोविंद सांबरी,जुंनिद पटेल, विलास सांबरी,हरेश बदे, शुभम भोसले ई उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments