कर्जत प्रतिनिधी... कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी घेतली महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट.
आमदार पदाची जबाबदारी स्वीकारल्या नंतर आमदार साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन आमदारकीचा मिळालेला जनतेचा पाठिंबा विस्वास, मतदार संघाच्या प्रगतीसाथीच्या विकासाच्या योजना व कर्जत खलापुरच्या आणि आसपास च्या विकासाच्या संकल्पानावर चर्चा केली गेली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या येशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन पुढील विकासकामांसाठी सहकार्याचे आश्वासनं दिले.
यावेळी शिंदे गटाचे मुख्य नेते भरत गोगावले , उपस्थित होते. या भेटीमुळे कर्जत खालापूर मतदार संघात विकासाची चालना मिळन्याची अपेक्षा आहे.

Post a Comment
0 Comments