कर्जत प्रतिनिधी....हिंदू धर्मात भक्तीच स्थान फार खूप मोठ आहे. देवी देवतांची पूजा, श्रद्धा ठेऊन जर त्यांच्या नामाचा जप, कलियुगात वेगाने चालत असलेल्या जीवनात ईश्वरी शक्ती पूरक ठरत आहे. सर्वांचे आयुष्य आनंदमय करणारी व संकटाच्या वेळी हाक मराली असता पावणारी अशी ही आधीशक्ती च जागरण गोंधळ आज शेळू या गावातील सम्राट प्लाजा गेट नं 1,2,3, या ठिकाणी करण्यात आले आहे.
अ.पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली,संघटनेचे शेळू अध्यक्ष श्री सत्यप्रकाश शर्मा यांनी आयोजित केलेल्या देवीआई च्या जागरण कार्यक्रमात सहभागी सर्व महिला वर्गाचा सन्मान करण्यात आला, त्यानंतर जेवण,आणि पुढील जागरण कार्यक्रमास सुर्वात करण्यात आली .
यावेळी कार्यक्रमास उपस्थित मोहन सेठ, ठोलकवाद पहाड सिंग, गायक माया रावत, सहयोगी मंगल राम देवाक्षी, सुरेंद्र सिंग, सुखदेव , मोठा सिंग, रूप सिंग, घिया रामजी, आणि समस्त नवरात्री उत्सव परिवार यांनी साजरा केला.


Post a Comment
0 Comments