प्रतिनिधी; रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांची देशाचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्र समितीचे अध्यक्ष पदी निवड ..
भारत देशातील पेट्रोलियम व नैसर्गिक वायू क्षेत्र समितीचे नेतृत्व रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या हाती आले आहे लोकसभा व राज्यसभा असे एकूण 31 खासदारांची कमिटी असून त्या कमिटीचे अध्यक्ष पदी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली आहे
भारतीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा दर वार्षिक तीन ते पाच टक्के दरम्यान आर्थिक विकासात मोठा वाटा आहे
देशातील वेगाने वाढणारा आणि जास्त मागणी असलेल्या भारतीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात हा सन्मान देण्यात आला आहे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने जिल्हा रायगड व संपूर्ण कोकणात मतदारांमध्ये आनंद व्यक्त होत आहे महाराष्ट्रासाठी ही बाब अभिमानाची आहे खासदार सुनील तटकरे यांची भारतीय पेट्रोलियम नैसर्गिक वायू क्षेत्राच्या समितीचे अध्यक्ष पदी निवड झाल्याने तटकरे साहेबांचे प्रबल नेतृत्व कौशल्य प्रदेशातील धोरणे विकासात महाराष्ट्र आणि रायगड ची भूमिका किती महत्त्वाची आहे हे सिद्ध होत आहे क्षेत्र राष्ट्रीय विकास आणि समृद्धी साठी महत्त्वाचा आधार आहे रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण रायगड व कोकण विभागात मतदारांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments