Type Here to Get Search Results !

अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया,संघटनेच्या बदलापूर सदस्य पदी,शुभम भोसले, यांची नियुक्ती,,

 

प्रतिनिधी कर्जत ; अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली, संघटनेत अनेक लोक सामील होत आहेत, अनेकांना संघटनेत कार्य करण्यासाठी आवडत आहे, समाजात अनेक ठिकाणी, शहरी व दुर्गम भागात या संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समाज कार्य केले जात आहे.

        अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, यांच्या मार्गदरशनाखाली आज संघटनेचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव,रायगड जिल्हा सदस्य श्री संतोष पवार यांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते बदलापूर येथील शुभम भोसले यांची बदलापूर शहरावर सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली,या वेलि संघटनेचे उद्दिष्ट, महत्त्व लक्षात घेऊन त्यांना समजावून सांगण्यात आले.

     संघटनेच्या माध्यमातून समाजात अनेक समाजयोगी उपक्रम राबवले जातात, त्यात आपण ही सहभाग घेऊन संघटना वाढी साठी प्रयत्न सुरू करणार आहे. शुभम भोसले यांची इच्छाच होती की आपण पोलिस मित्र म्हणून समाजात चांगले समाज  कार्य सुरू करून, समाजात संघटनेचे नाव मोठे करता येईल अशी ग्वाही दिली. त्याच बरोबर कुठेही नावं खराब होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव यांनी शुभम भोसले यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांना आपले कार्य समजाऊन सांगून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्या दिल्या..

Post a Comment

0 Comments