Type Here to Get Search Results !

अ. पोलिस सुरक्षा परिषध ऑफ इंडिया,च्या विद्यमाने, माजी उपसरपंच माणगाव तर्फे वरेडी, श्री शरद देशमुख यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन....


 कर्जत प्रतिनिधी... (संतोष पवार).., दिं.१४ऑगस्ट २०२४ बुधवार, कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माणगाव तर्फे वरेडी हद्दीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर....
       अ.पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या विद्यमाने आयोजित माणगाव तर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत आज माजी उप सरपंच शरद गणपत देशमुख यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.. या शिबिरात गावातील नागरिकांनी सहभाग घेतला, महिला, ज्येष्ठ नागरिक, अनेक लोकांनी या शिबिरात ८०/८५ नागरिकांनी सहभाग घेऊन आपल आरोग्य तपासणी करून घेतली.
       

        यावेळी बिपी, सुगर, डायबेटिस, कॉलेस्ट्रॉल, इसिजी, डोळे तपासणी, सामान्य चाचण्या, मोफत औषधे, वाटप, करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत माजी उपसरपंच शरद देशमुख, उद्योजक किशोर बासरे, कुमार बासरे, भरत मुकने, त्याच प्रमाणे, अ.पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया  संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष. श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. श्री किशोर शितोळे, जिल्हा सेल श्री शांताराम मिरकुटे, संतोष पवार, सभाजी देशमुख, अशोक देशमुख, शाम देशमुख,, अरुण देशमुख, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments