Type Here to Get Search Results !

डिकसल अंगणवाडीतील मुलांनी केलं वृक्षा रोपण...


 कर्जत प्रतिनिधी... कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील डिकसल अंगणवाडी मध्ये करण्यात आले वृक्षा रोपण. डिकसल अंगणवाडीतील ली लहान मुलांच्या वतीने वृक्षा रोपण केले, अंबा, जांभूळ, वड, ई रोपटी लावण्यात आली, या वेळी, महिला पालक वर्ग सुद्धा मुलांबरोबर या उपक्रमात सहभागी झाले होते,तर अंगणवाडी सेविका सौ. माधुरी गणेश पांगत, अंगणवाडी मदतनीस सौ. अरुणा सखाराम भासे, यांच्या उपस्थितीत पार पडला, त्या वेळी महिला पालक सौ पूजा कमलाकर पाटील, सौ जयश्री गिरीश भासे, सौ.मोनिका निशांत पाटील,साबा जाफर सिद्दीकी, सौ. रेखा दीपक मालुसरे, आदी या लहानग्या मुलांच्या वृक्षारोपनास उपस्थित होते.

.


Post a Comment

0 Comments