प्रतिनिधी कर्जत... झिका संसर्ग होण्याची लक्षणे काय आहेत. १) रुग्णांना अचानक खूप ताप आणि भरपूर थंडी वाजते.२) रुग्णांचे डोके प्रचंड प्रमाणात दुखू लागते.३) सांध्या मध्ये वेदना व घश्यात कायम दुखन.४) मानेवर, छातीवर आणि चेहऱ्यावर गुलाबी रंगाचे चट्टे येतात.
त्याच प्रमाणे आपण या संसर्गाची काळजी कशी घ्यावी १) आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी. २) पाणी साठलेल्या भांड्यांना स्वच्छ धुऊन योग्य पद्धतीने व्यावस्तिथ झाकून ठेवावे.३) घराभोवताची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी.४) घरांच्या भोवताली व छतांवर वापरत नसनारे टिकाऊ साहित्य ,वस्तू नये.५) डास चवण्या पासून स्वतःचा बचाव करणे, या साठी स्प्रे व मच्छर दानीचा उपयोग करावा.
वैशाली सायबर कॅफे.. डिकसल हनुमान मंदिरा शेजारी.. अधिक माहिती साठी.8446775097.


Post a Comment
0 Comments