पुण्याकडे जाणारी वाहाने खोपोली रस्त्याने जात असतात, त्यात मात्र ठाणे, जिल्ह्यातील वाहने व नाशिक, अलिबाग, पेन व कोंकनात जान्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो. मात्र रस्त्यातील डांबरी असलेला भाग सध्या धोकादायक बनला आहे. रात्रीच्या वेळी तर या रस्त्याने वाहतूक करणाऱ्या दुचाकी वाहनधारकांसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे, रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडले आहेत.४ जुलै रोजी घोडीवली येथील महिला दुचाकी ने प्रवास करत असताना खड्डे न दिसल्यामुळे तिच्या दुचाकीचा अपघात झाला आहे.. त्या मूळ नागरिकांमध्ये वातावरण तापल आहे. लवकरात लवकर खड्डे भरून होणारे अपघात रोखावे..
कर्जत पळसदरी खोपोली रस्ता बनलाय धोकादायक..
July 11, 2024
0
कर्जत प्रतिनिधी.. कर्जत तालुक्यातील कर्जत खोपोली हा रस्ता पुण्याकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग समजला जातो, बहुसंख्य ठिकाणी काँक्रिट चा रस्ता असलेल्या या रस्त्यावर अल्प ठिकाणी डांबरी रस्ता अाहे मात्र या रस्त्यावर केलं परिसरात मोठ्या संख्येने खड्डे पडले असून रात्रीच्या वेळेस या रस्त्याने प्रवास करणे धोकादायक बनले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे याच रस्त्याने कर्जत येथे आले होते. तेव्हा त्यांच्या वाहनांसाठी हा रस्ता नव्याने डांबरी करण्यात आला होता. त्या नंतर या रस्त्यावर काही प्रमाणात खड्डे पडले आहेत.

Post a Comment
0 Comments