आषाढी एकादशीच्या दिवशी रंगला लहानग्या मुलांनी साजरा केला वारीचा आनंद.
सर्व नागरिकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने डिकसल येथील अंगणवाडी शाळेत अंगणवाडीतील लहान मुलांनी आषाढी वारी दिंडी साजरी केली. तुळशी वृंदावनाचे पूजन करण्यात आले, त्या नंतर मुलांनी तुळशी वृंदावन भोवती गोल प्रदक्षिणा घालत विठ्ठल नामाचा गजर करीत आनंद साजरा केला. पालक वर्ग देखील या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते.
आषाढी एकादशी निमित्त मुलांनी वरीचा आनंदाने साजरा करून नंतर मुलांना फराळ, केली, चॉकलेट, खाऊ देण्यात आले, या कार्यक्रमात महिला पालक वर्ग उपस्थित होते. अंगणवाडी सेविका सौ माधुरी पांगत, अंगणवाडी मदतनीस सौ. अरुणा भासे, तसेच महिला पालक उपस्थित होते...
Post a Comment
0 Comments