प्रतिनिधी कर्जत ; अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली. महाराष्ट्र प्रदेश अअंतर्ग, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
संघटनेचे महत्त्व आणि उद्दिष्ट जाणून घेऊन आज २३ जुलै रोजी संतोष वसंत पवार यांची कर्जत तालुका सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे तालुक्यातील सामाजिक कार्य, पाहता आपल्या सुद्धा काहीतरी नवीन वेगळं करण्याची संधी मिळेल तेव्हा याची खबर ठेऊन संतोष पवार यांनी संघटनेचे सदस्य पड स्वीकारून संघटनेत सामील झाले आहेत. तसेच या पुढे देखील संघटनेच्या माध्यमातून समजात चांगलं काम करून संघटनेचे नाव पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार. संघटनेला कुठेही गालबोट लागू नये या साठी चांगले समाज योगी कार्यक्रम राबऊन अपल कार्य चालू ठेवणार. यावेळी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री विशाल बनसोडे, माजी सरपंच श्री द्वारकानाथ बोराडे, अदी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments