प्रतिनिधी कर्जत (प्रफुल जाधव); माथेरान दरम्यान धावणारी मिनी ट्रेन माथेरानची राणी म्हणून प्रसिद्ध असून पर्यटकांसाठी खास आकर्षण केंद्र आहे.
ही मिनी ट्रेन पर्वतीय क्षेत्रात धावणाऱ्या दार्लिजिंग मिनी ट्रेन च्या धर्तीवर नेरळ माथेरान मिनी ट्रेन चालवली जाते. या मिनी ट्रेन च्या इंजिनला आता वाफेवर चवणाऱ्या इंजिन सारखे रूप देण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांचा पर्वतीय क्षेत्रात धावणाऱ्या पर्वतीय रेल्वेच्या प्रवासात अनुभव पुन्हा जिवंत झाला आहे. या इंजिनच्या गाडीतून प्रवास करणे म्हणजे पर्यटकांना एक पर्वणीच म्हणावी लागेल..

Post a Comment
0 Comments