कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव) : दि.२३/०४/२०२४ रोजी. कर्जत तालुक्यातील आवळस येथे भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली, वैशाखी पौर्णिमा निमित्ताने यावेळी गावातील सर्व तरुण मंडळी, जेष्ठ मंडळी, महिला वर्ग या जयंती निमित्ताने उपस्थित होते.
श्रावस्ती बुद्ध विहार मध्ये जयंतीच्या कार्यक्रम पार पडला, यावेळी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन भारतीय बौद्ध महासभा यांच्या व बुद्ध भूषण मित्र मंडळ आवलस यांच्या वतीने करण्यात आले.या वेळी पौर्णिमा निमित्ताने कांजूरमार्ग चे मा. मिलिंद वाघमारे आर पी आय कार्याध्यक्ष यांच्या कडून भोजन दान करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास गावातील मान्यवर भारतीय बौद्ध महासभा तालुका संघटक श्री नामदेव जाधव, वंचित बहुजन आघाडी नेते श्री रवींद्र जाधव, ग्रुप ग्रामपंचायत बीड सदस्य श्री प्रकाश जाधव, भारतीय बौद्ध महासभा वि. क्र.९ अध्यक्ष अजय जाधव, माजी श्रामनेर महादेव जाधव व नामदेव जाधव, पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटनेचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव.
बुद्ध भूषण मित्र मंडळ आवळस ; अध्यक्ष संतोष जाधव, उपाध्यक्ष बाबन घोडके, खजिनदार दीपक जाधव, शांताराम जाधव, कमलाकर जाधव, अनंता गायकवाड, शाम जाधव, समीर जाधव, रत्नेश गायकवाड, तुकाराम जाधव, सूरज जाधव, सचिन जाधव, विशाल गायकवाड, सतीश जाधव, अमर जाधव, अक्षय वाघमारे, यश जाधव, अरुण जाधव, जितेंद्र जाधव, दामू जाधव,
सावित्री महिला मंडळ आवलस : दिपाली जाधव, वंदना जाधव, शोभा जाधव, बेबी जाधव, नंदा गायकवाड, वैशाली जाधव, छाया जाधव, शर्मिला जाधव, सुजाता घोडके, विद्या जाधव, रेश्मा जाधव, मीना वाघमारे, सुरेखा चौरे, श्रद्धा जाधव, दीपिका जाधव, अस्मिता गायकवाड, कांता जाधव, भारती जाधव, करिष्मा गायकवाड, सुलोचना जाधव, हौसा जाधव, विमल जाधव, संजीवनी जाधव, दर्षना जाधव.या जयंती निमित्ताने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments