Type Here to Get Search Results !

तालुक्यात अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया या संघटनेच्या नीयुक्तींचा तडाखा....


 कर्जत प्रतिनिधी (सूरज चव्हाण)  ; कर्जत तालुक्यातील कळंब भागातील नवसुची वाडी, येथील अनेक युवकांचा अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली या संघटनेत सहभागी झाले आहेत.

        मागील महिन्यातच पाथरज वार्ड, शिलार वाडी, कर्जत, डिकसल,नेरळ, रसायनी, कळंब वार्ड नवसुची वाडी, कर्जत खालापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी संघटनेच्या नियुक्ती वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला होता. त्या वेळी तालुक्यातील अनेक युवा कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी पुढे येत आहेत. नवीन युवा यांना संघटनेत काम करण्यासाठी आवडत आहे,असे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे यांनी व्यक्त केलं.

            दिनांक ०८/०५/२०२४ रोजी नवसुची वाडी येथे नवीन नियुक्त पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या, यावेळी संघटनेचे महत्त्व व उद्दिष्ट सांगून संघटनेचे काय महत्त्व हे पटऊन देण्यात आले, त्या वेळी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विशाल बनसोडे यांनी नवीन पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.

   या वेळी गावातील सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्या ज्या काही अडी अडचणी आहेत त्या वेळी त्यांना संघटनेच्या वतीने सहकार्य केले जाईल.या वेळी गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक सहभागी होते,, संघटनेच्या कार्याची माहिती देऊन संघटनेत सामील करून घेण्यात आले.यावेळी युवराज पाधिर, हर्षद कडाली, महेश पाधिर, निकेश पादिर, रोहिदास होले, राजेश कांबडी, जयवंत कांबडी, लक्ष्मण सराई, विशाल कांबडी, हेमंत पादिर, विजय कांबडी , दशरथ होले, कृष्णा थोरात, महादू शेंडे, बाळू दरोडा, जिवेश पादिर, प्रकाश कांबडी, गुरुनाथ सांबरी, भागुबाई कडाळे,सं भागीबाई कडाले, रंजना पादिर, पौर्णिमा पादिर, आशा पादिर बारकी पादिर, मनीषा पादिर, मालती कांबडी, कल्पना कांबडी, भारती दोरे, मनीषा पादिर, छाया थोरात, बेबी पादिर, सुनीता होले, रेवा कडाळे. यांच्या नियुक्त्या घटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ विशाल बनसोडे, जिल्हा सेल गणपत हिंदोळा, महादू शेंडे, पांडू निरगुडा, लक्ष्मण सांबरी, व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments