मुंबई.. ठाणे.१५ मे मुंबई मध्ये भाजप महायुतीच मुंबई उत्तर पूर्व लोकसभेचे उमेदवार मिहिर काटेचा प्रचारासाठी घाटकोपर येथे पंतप्रधान यांचा रोड शो करण्यात आला.
काल संध्याकाळी साडे सहा वाजता मोदींचे विक्रोळी येथे आगमन झालं, त्या नंतर रोड शो ६:४५ मी नी. सुरू होऊन ७:४५ ला संपले. घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावर दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून या रोड शो ला सर्वात होईल. एम जी रोड वरून श्रेयश टॉकिज , सर्वोदय सिंगणल, संघवी स्केवर मार्गावरून घाटकोपर पूर्व रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर येथे समाप्त झाली.

Post a Comment
0 Comments