संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष डॉ. विशाल बनसोडे यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोफत औषधे, इसिजी, बिपी, सुगर, कॉलेस्ट्रॉल, गुडघे दुखी, डोळे चेकअप, गरजूंना मोफत चष्मे, रक्तातील चाचण्या, सामान्य चाचण्या घेण्यात आल्या.यावेळी अनेकांनी या शिबिरात सहभाग घेतला. अश्या प्रकारचे समाज योगी उपक्रम राज्यात अनेक ठिकाणी संघटनेच्या कार्यकर्त्यांन कडून राबवले जात आहेत.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा अंतर्गत डोंबिवली सागुर्ली बालाजी दर्शन डोंबिवली पूर्व भागात आयोजित करण्यात आले,
या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, डॉ सागर डॉ विशाल बनसोडे, जी प्लस मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या सहकार्या तेथील सर्व नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेतला..


Post a Comment
0 Comments