Type Here to Get Search Results !

कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब..


 . प्रतिनिधी (प्रफुल जाधव) ; ७  एप्रिल आमदार महेंद्र सेठ  थोरवे यांच्या वाढदिवसाच्या नमित्ताने अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यातच आमदार यांनी कर्जत व खालापूर तालुक्यात अनेक शेकडो करोडोंची विकार कामे आणून विकास केलं आहे. खूप काही वर्षा पूर्वीचे रस्ते ज्या ठिकाणी वाहन जात न्हवते त्या अश्या विविध ठिकाणी रस्त्याचे काम करून चकाचक झालेले दिसून येत आहेत.

         आमदार झाल्यानंतर कर्जत खालापूर मतदार संघाचा कायापालट केला आहे. नागरिकांच्या समस्या,आणि विकास कामे त्यामुळे आमदार थोरवे यांची सर्वत्र ठिकाणी चर्चा आहे.


          ७ एप्रील आमदार यांचा वाढदिवस असल्यामुळे यांच्या कर्जत खालापूर मतदार संघामध्ये अनेक ठिकाणावरून छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांन कडून आमदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहेत. आमदार महेंद्र सेठ थोरवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी थोरवे याना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण कर्जत खालापूर मतदार संघ सज्ज झाला आहे.आणि सगळीकडून थोरवे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे...


Post a Comment

0 Comments