कर्जत प्रतिनिधी... भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्ताने अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या विद्यमाने रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव यांच्या वतीने त्यांच्या वैशाली सायबर कॅफे. कार्यालयात आज जयंती निमित्ताने मोफत ई श्रम कार्ड, आभा कार्ड, आयुष्मान कार्ड, वाटप करण्यात आले. या वेळी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते महामानव भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार व पूजन करण्यात आले, तसेच ज्येष्ठ सल्लगर श्री उत्तम ठोंबरे यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस हार घालण्यात आले, जिल्हा सदस्य सुभाष ठानगे यांच्या हस्ते व कर्जत तालुका महासचिव रुपेश कदम यांच्या हस्ते महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे हार घालून पुढील कार्यक्रमास सुर्वात करण्यात आली.
या वेळी संघटनेचे तालुक्याचे पदाधिकारी मेंबर उपस्थित होते व ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments