प्रतिनिधी कर्जत ..; कर्जत तालुक्यातील शेळू गावातील घटना, बाप नाही साप निघाला ! बाप म्हणजे मुलांसाठी सगलकाही असतो, सलमान शेख या आरोपी इसमाचे नाव, घरात कोणी नसताना १४ वर्षीय अल्पवीन मुलीवर गेली २०२२ पासून अनैतिक संबंध करत होता. घरात कोणी नसताना सलमान शेख तिच्यावर बळजबरीने अत्याचार करायचा. त्या मुळे ती मुलगी गरोदर राहिली. हे तिच्या आई ला समजताच तिने नेरळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. झालेला सगळा प्रकार तिने सांगून नवऱ्या विरोधात तक्रार दाखल केली.
या इसमाने स्वतःच्या च सावत्र अल्पवयीन मुलीच्या बरोबर व तिला धमकावून तिच्या सोबत अनैतिक संबंध बनवत राहिल्याने ती मुलगी गरोदर राहिली.
वरील सर्व प्रकार खूप गंभीर असल्याने आईने नेरळ पोलिस स्टेशन येथे पोलिस यांना समजल्यावर नेरळ पोलिस पथकाने त्या १४ वर्षीय मुलीची सोनोग्राफी केली असता सत्य समोर आले. तत्काळ नेरळ स्टेशनचे उपनिरीक्षक डी डी टेले, यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी सलमान शेख यांस अल्पवयीन मुलीचे लैगिक सोषन केल्या प्रकरणी कलम ३७६, २ एन एफ,३७६(३),५०६ व बालक लैगिक अपराध संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६,१२, नुसार सलमान शेख यांस अटक करून नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे याच्या सह उपनिरीक्षक समीर लोंढे अधिक तपास करत आहेत...

Post a Comment
0 Comments