Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र कमिटी अध्यक्ष श्री.रतन लोंगले यांना राष्ट्रीय प्रतिभा पुरस्काराने गौरविण्यात आले..

 

कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव) ; समाजात आपला ठसा उमटवणारे, अत्यंत हलाखीच्या परिस्थिती तून सावरून स्वतः चे अस्तित्व निर्माण केले. कमी वेळात समाजात आपले समाज कार्य त्यांनी संघटनेच्या माध्यमातून पुढे नेत असताना त्यांनी. समाजात अनेक कार्यक्रम त्यांनी पार पाडली. संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या अध्यक्ष पदावर काम करत असताना त्यांनी खूप चांगले समाज कार्य केले आहे.

             चींचवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील बार्डी गावातील रहिवासी , रतन वसंत लोंगळे, यांना या आधी देखील अनेक पुरस्कार मिळाले आहेत, त्यातच त्यांच्या समाज कार्याची दखल घेऊन त्यांना नवी दिल्ली येथून राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कार २०२४. हा पुरस्कार समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला मिळला जातो, लोंगळे यांनी गावा गावात, तालुक्यात सर्व ठिकाणी आपल्या कार्याची माहिती देऊन त्यांनी संघटना वाढून खूप काही समाज प्रबोधन करून यंग पिढीला प्रेरणा दिली, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी पाहता मावळ चे लोकप्रिय खासदार श्रीरंग बारणे साहेब यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कार देण्यात आला या वेळी भारतीय जनता पार्टी किसन मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे, उत्तर रा.जिल्हा अध्यक्ष अतुल बडगुजर, कर्जत तालुका उपाध्यक्ष दर्शन कांबरी, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments