कर्जत ; प्रतिनिधी ;" मी आमदार झालो तर"असे वक्तव्य प्रदेश अध्यक्ष किशोर शितोळे यांनी आपल्या कर्जत येथील प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्याशी बोलताना वक्तव्य केले. कर्जत तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असे मा श्री किशोर नारायण शितोळे,, समाजाच्या हितासाठी, गोरगरीब जनतेच्या अनेक समस्या ,आंदोलने, उपोषणे, अश्या समाज वेड्या कार्याची आवड असलेले समाज नेता म्हणून ओळख श्री किशोर शितोळे यांची केली जाते.
गेली अनेक वर्षे समाज कार्य करणारे, शितोळे याची २०१२ मध्ये एका सामाजिक संघटने मध्ये जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली,आपले सामाजिक कार्य चालूच ठेऊन, त्यांना अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद.. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली,या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर विराजमान झाले. आपल्या या समाज आगळावेगळा कार्याचा प्रसार महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यात पसरविला आणि त्यांच्यावर ११ जिल्ह्यांची जबाबदारी आली. समज्यासाठी झटणारे, नागरिकांचे समस्या, रस्त्याचे प्रश्र्नं, पाण्याच्या समस्या, रोजगार, कर्जत खालापूर विधान परिषदेच्या अंतर्गत बेरोजगारी कमी कशी करता येईल तसेच शैक्षणिक प्रन्न कसे सोडवता येईल या कडे भार दिला. त्याच प्रमाणे स्थानिक "कोंडाणे धरनाच"प्रकल्प यांच्या समस्या, अश्या विविध प्रश्नांना वाचा फोडणारे व्यक्ती म्हणून किशोर शितोळे यांना नागरिकांची पसंती मिळत आहे.
सध्याच्या काळात चालू असलेले राजकारण बघता सर्व सामान्य जनता, आदिवासी समाज, व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे यांना येणाऱ्या १८९ विधानसभा २०२४ च्या कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत पसंती मिळाली आहे.
मागील वर्षी,२०१९ मध्ये कर्जत खालापूर विधानसभा लाडवणारे श्री शितोळे साहेब यांनी समाजातील तळागाळात जाऊन नागरिकांच्या मनातील समस्या जाणून घेतल्या आणि आपले कार्य खूप मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न केला, म्हणून" मी आमदार झालो तर ! नक्कीच जनतेच्या समस्या सोडवेळ आणि रोजगार ही उपलब्ध करून बेरोजगारी कमी कशी होईल या कडे लक्ष दिले जाईल,आणि पाण्याची समस्या पासून महिलांना कित्तेक किलोमीटर लांब जाऊन पायपीट करून पाणी आणावे लागते, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविली जाईल,
मी आमदार झालो तर नक्कीच कर्जत खालापूर तालुक्यातील आरोग्य सेवा, कामगार भरती, यांसारखे अनेक योजना, व प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपाययोजना केल्या जातील याची यांनी ग्वाही दिली..

Post a Comment
0 Comments