खोपोली ; साजगाव; (सचिन लोंगले).. कर्जत विधानसभा हद्दीतील खोपोली साजगाव येथे २०२४ नमो चषश भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे,साहेब यांच्या आदेशानुसार कर्जत विधानसभा क्षेत्रात भव्य क्रिकेट स्पर्धेच आयोजन करण्यात आले,
साजगाव येथील श्री विठ्ठल मंदिरासमोर चार दिवसीय डे नाईट खेलवल्या जाणाऱ्या नमो चषक २०२४ या भव्य क्रिकेट स्पर्धेच उद्घाटन माजी आमदार आमदार श्री सुरेशभाऊ लाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी कर्जत विधान सभा अध्यक्ष श्री किरण ठाकरे, संयोजक प्रसाद पाटील, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष श्री सनी यादव, जिल्हा उपाध्यक्ष श्री विठ्ठल मोरे, जिल्हा चिटणीस श्री मंगेश म्हसकर, जिल्हा सर चिटणीस दीपक बेहरे, जिल्हा चिटणीस श्री रमेश मुंडे, माजी आरोग्य सभापती श्री नरेश पाटील, कर्जत तालुका मंडळ अध्यक्ष श्री राजेश भगत खोपोली शहर मंडळ अध्यक्ष, रमेश रेटरेकर, रमेश जठार,
खालापूर मंडल अध्यक्ष प्रवीण मोरे माजी नगराध्यक्ष श्री राजेश लाड. माजी सरचिटणीस संजय कराळे, खालापूर तालुका उपाध्यक्ष हेमंत पाटील, खोपोली सरचिटणीस राहुल जाधव, खोपोली युवा मोर्चा अध्यक्ष नागेश पाटील, कर्जत तालुका युवा उपाध्यक्ष अभिजीत पटेल, माझी पंचायत समिती सदस्य नरेश मसने, जगदीश ठाकरे, संजय ठाणगे, गणेश पाटील आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते...


Post a Comment
0 Comments