Type Here to Get Search Results !

राज्यात आज कोरोनाच्या १४६ नव्या रुग्णांची नोंद.

 मुंबई; : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अद्याप काही कमी होताना दिसत नाही आज ही१४६  नव्या रुग्णांची नोंद झाली आहे . नव्या JN 1 व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळून आलेल्या नाही. राज्याच्या आरोग्य विभागाने माहिती दिलेली आहे.

राज्यात दिवसभरात १४६ नवे रुग्ण आढळून आलेले आहेत, आणि उपचार घेणारे नवीन रुग्ण १२९ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पण अद्याप तरी JN1 लग्न झालेल्या  ११०रुग्ण अजून तरी उपचार घेत आहेत, आणि आजची स्थिती पाहता १४,३६९ कोविड रुग्णांची चाचणी करण्यात आली आणि त्यापैकी २४४२ जणांची आरटी पीसीआर चाचणी तर ११,८३७ जणांची रेड  टेस्ट करण्यात आली, त्यामुळे पॉझिटिव्ह रेट १.०१ पोहोचला आहे तरीदेखील अजून ८७० रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत, तर ४४ रुग्ण  रुग्णालयात दाखल झाले आहेत, तर १२ रुग्ण उपचार घेत आहेत तर ३२ रुग्ण सर्वसाधारण वाढ मध्ये उपचार घेत आहेत.

Post a Comment

0 Comments