Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान

 


कर्जत प्रतिनिधी ; महाराष्ट्रर पोलीस स्थापना निमित्ताने .  पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली, व हिंद पो ली स फ्रेंड असोसिशन  नवी दिल्ली यांच्या विद्यमानाने आज पोलीस स्थापनादिन साजरा करण्यात आला.
कर्जत येथील डी वाय एस पी श्री विजय लगारे साहेब, व वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र गरड यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन मधील अन्य पोलीस अधिकारी, पोलीस शिपाई, यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला,
अशाप्रकारे संघटनांनी जर पोलिसांचा  सन्मान केला असता पोलीस अधिकारी यांना प्रोत्साहन मिळतं, आणि मनाला समाधानही वाटतं, संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात व अन्य भागामध्ये समाजामध्ये विविध कार्यक्रम उपक्रम लावले जातात 
तसेच समाजासाठी झटणारे पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, आणि अडीअडचणीमध्ये मदत करणारे पोलीस यांचा देखील सन्मान करायला हवा म्हणून पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्यावतीने संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळुंखे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशोर शितोळे, महाराष्ट्र प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ सल्लागार श्री उत्तम दादा ठोंबरे, सेल अध्यक्ष श्री शांताराम मिरकुटे, तालुका उपाध्यक्ष सचिन लोंगळे, तालुका युवा अध्यक्ष सुरज चव्हाण, तालुका सह संपर्कप्रमुख संतोष थोरवे, तानाजी कांबरी, रायगड जिल्हा सदस्य श्री सुभाष ठाणगे, ज्येष्ठ दुर्गे मामा, यांच्यावतीने पोलिसांचा सन्मान करण्यात आला.


Post a Comment

0 Comments