Type Here to Get Search Results !

सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत खालापूर तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी याचा पक्ष प्रवेश.

 

कर्जत..पलसदरी  (प्रफुल जाधव); खालापूर तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी यांनी कर्जत मधील अजित  पवार  गटाच्या संपर्क कार्यालयात खालापूर आणि कर्जत तालुक्यातून शिवसेना शिंदे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश केला.

खालापूर तालुक्यातील तांबाटी, खरिवली, उंबरे, डोनेन्हवे, कर्जत तालुक्यातील बांगर वाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला, कार्यालयाचे सभागृह कमी पडेल या दृष्टीने आम्ही टप्प्ाटप्प्याने पक्ष प्रवेश करत आहोत असे असे उपाध्यक्ष यांनी संगितले,

या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मा उपाध्यक्ष, राष्ट्रवादीचे नेते सूधाकर घारे, प्रदेश प्रतिनिधी अशोक भोपत राव, विलास भुर्के, युवक जिल्हा.अध्यक्ष अंकित साखरे, महाराष्ट्र प्रदेश सदस्य भगवान भोईर, तालुका अध्यक्ष भगवान चंचे, आदी  पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments