Type Here to Get Search Results !

डिकसल येथील मतिमंद मुलांच्या शाळेत स्तुत्य उपक्रम...

 

कर्जत; प्रतिनिधी. (प्रफुल जाधव); कर्जत तालुक्यातील डिकसल येथील मतिमंद मुलांची निवासी शाळा येथे पोलीस मित्र सुरक्षा सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली व हिंद पोलीस फ्रेंंड असोसिएश नवी दिल्ली. यांच्यावतीने मतिमंद मुलांची निवासी शाळा येथे मुलांना भोजन व शैक्षणििक वस्तूच वाटप करण्यात आले,

मतिमंद मुलांची निवासी शाळा संस्थापक जेठे सर, व त्यांचे सहकारी उपस्थित होते,


संस्थापक जेठे सर यांच्या कडून शालेय विद्यार्थी बद्दल माहिती मिळाली, त्यांच्या माहितीनुसार संघटनेच्या माध्यमातून मुलांना त्यांच्या आवडी निवडी नुसार काही हवं तसं मिळत नाही, मती मंद असल्यामुळे मुलांना काही गोष्टींचा सामना करावा लागतो,त्या नुसार संघटनेच्या माध्यमातून मुलांना वडापाव, वेफर्स, चॉकलेट,आणि शालेय वस्तू वाटप करण्यात आले,



 दुपार नंतर जेवण देण्यात आले, या वेली संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, महाराष्ट्र कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले, सेल अध्यक्ष श्री शांताराम मिरकुटे, तालुका सचिव प्रफुल जाधव युवा अध्यक्ष सुरज चव्हाण महिला युवा उपाध्यक्ष प्राची जाधव पुनम भगत पुनम हजारे अविनाश शिर्के रुपेश कदम सुभाष ठानगे, उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments