कर्जत ठाणे... पोलिस स्थापना दिनाच्या निमित्ताने अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद.. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली, यांच्या वतीने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
ठाणे जिल्हा अंतर्गत... ठाणे ग्रामीण पोलिस स्टेशन, भिवंडी पोलिस स्टेशन, कोण पोलिस स्टेशन, तळोजा पोलिस स्टेशन, वाशी बेळगाव पोलीस स्टेशन, उल्हास नगर पोलिस स्टेशन,
निजामपूर भिवंडी, खडकपाडा, या ठिकाणी किमान २ तारखेपासून तर ७ तारखेपर्यंत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळुंखे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री किशोर शितोळे, यांच्या अध्यक्षतेखाली मोफत आरोग्य शिबिराचा आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री विशाल बनसोडे यांच्या पुढाकाराने ठाणे जिल्हा अंतर्गत आरोग्य शिबिर भरवण्यात आले, डॉक्टर मनीष पाटील, डॉक्टर मनीषा सदावर्ते, डॉक्टर राकेश चव्हाण, डॉक्टर संदीप पाटील, स्टाफ राज पाटील, डॉक्टर पूनम मॅडम,, डॉक्टर विशाल बनसोडे, आल्या मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments