रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणे मुले केवल अयोध्याचं रामा मैं नसून संपूर्ण्ण देशातील, शहरातील, सर्वसामान्य्य राम भक्त विविध कार्यक्रम घेऊन सहभाग बनत आहेत.
२२ जानेवारी सोमवारी होणाऱ्या राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणे मुले संपूर्ण भारतच नाही तर दुनिया भारत अतिउस्था हाच वातावरन निर्माण झाले आहे. गल्लोगल्ली, जागोजागी, जय श्री रामाचा निनाद ऐकण्यात येत आहे, संपूर्ण देश रामूमय झाला आहे.
भारता बरोबरच अमेरिका, ब्रिटन ,कॅनडा, ऑस्ट्रेलिया जर्मनी व जपान सह इतर साठ देशान पेक्षाही अधिक देशांमध्ये या दिवशी कार्यक्रम आयोजित केले आहेत. प्रभू रामाच्या कीर्ती सोबत, राम यात्रा मिरवणूक काढण्यात येणार आहे. ज्या अयोध्येत रामलालची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, तेथे भव्य आयोजनाची तयारी करण्यात आली आहे,२२ जानेवारी रोजी राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा मंदिरात सुरू होईल त्यावेळी एअर फोर्सच्या हेलिकॉप्टर्स वरून राम मंदिरावर पुष्पदृष्टी करण्यात येणार आहे. सध्या देशात रामायण, राम चरित्र, मानस पठण, सुंदर कांड चे पठण, भजन, करण्यात येत आहे, जय श्रीराम, जय श्रीराम सगळीकडे जय श्रीराम नारा सुरू आहे.

Post a Comment
0 Comments