Type Here to Get Search Results !

अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली, रायगड जिल्हा सल्लागार पदी एडहोकेट श्री उत्तम गायकवाड यांची नियुक्ती.


 कर्जत प्रतिनिधी (सुरज चव्हाण);   अ. पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली या संघटने नविन वर्षाच्या नियुक्त्या   जाहीर.                   
                  संघटनेचे कार्य महाराष्ट्र राज्य व इतर राज्यात जोराने चालू आहे. यंग पिढी जास्तच जास्त संख्येने सहभागी होत आहेत, संघटनेचे
ध्येय, उदिष्टे, जाणून घेऊन, समाज्यात चांगलं समाज कार्य, करण्याची जिद्द, ठेऊन जिल्ह्यात यंग जनरेशन वाईट मार्गाने , नशेच्या आहारी जाऊन वाईट कृत्य करत आहेत, त्यांना मार्गदर्शन करणे, गरजेचे आहे,
    यावेळी अनेक पदाधीकारी यांच्या नियुक्तया करण्यात आल्या, ऍड उत्तम गायकवाड (रायगड जिल्हा सल्लागार), श्री कृष्ण पवार (रायगड जिल्हा सेल अध्यक्ष) श्री सचिन लोंगळे (कर्जत तालुका उपाध्यक्ष) श्री रवि मोहिते (कर्जत तालुका उपाध्यक्ष) श्री संतोष थोरवे (सह संपर्क प्रमुख) श्री तानाजी कांबरी (उमरोली वॉर्ड अध्यक्ष) कु. (कर्जत तालुका युवा उपाध्यक्ष), यांच्या नियुक्त्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे याच्या हस्ते करण्यात आले. व सर्वांना नवीन वर्षाच्या व नवीन वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन स्वागत केले.

Post a Comment

0 Comments