कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव); १ जानेवारी,कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते "कर्जतची खाण" न्यूज पोर्टल चे उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, यांच्या आशीर्वादाने, कर्जत तालुक्यात हमेशाच चर्चेत असणारे व तालुक्याचा विकास करणारे आमदार श्री महेंद्र शेठ थोरवे यांचे नाव प्रथम घेतल जात, कोणत्याही प्रकारचं मोठं राजकारण न करता सर्वसामान्य जनतेला न्याय कसा मिळेल याकडे त्यांचे हमेशाच लक्ष असतं, कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात भरघोस निधी उपलब्ध करून, सामान्य जनतेच्या ज्या समस्या त्यानी जाणून घेऊन, कोरोना सारख्या महामारी सुद्धा त्यांनी नागरिकांसाठी खूप काही सुविधा उपलब्ध करून दिल्या, ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होते तेथे पिण्याच्या पाण्याच्या स्कीम, रस्ते ,नाले ,गटारे ,पाणी अडवण्यासाठी बंधारे ,नदी स्वच्छता अभियान, अनेक प्रकारचे निधी उपलब्ध करून जनतेची त्यांनी मन जिंकली,.

Post a Comment
0 Comments