प्राण प्रतिस्थापना होणार आहे, या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी , यूपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह जवळपास ६ हजार लोक सामील होणार आहेत.
राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना समारंभाच्या आधी पंतप्रधान मोदींनी कठोर तप करायला सुरुवात केली आहे, मोदी अकरा दिवसाच्या अनुष्ठानावर आहेत, दरम्यान मोदी गादीवर न झोपता जमिनीवरती झोपत आहेत व केवल नारियल पाणी पिऊन राहत आहेत, पंतप्रधान मोदींनी प्राणप्रतिष्ठापणे पूर्वी कडक उपास केला आहे,
१२ जानेवारीपासून पंतप्रधान मोदींनी या नियमांचे पालन करण्यात सुरुवात केली आहे, पहिल्या दिवशी मोदींनी नाशिक येथील काळाराम मंदिर येथे दर्शन घेऊन महाआरती केली व आपला उपास सुरू केला, राम मंदिराच्या उद्घाटना संबंधित अनुष्ठानांची सुरुवात १६ जानेवारीपासून झाली आहे, हे विधी 21 जानेवारीपर्यंत सुरू राहील, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम 22 जानेवारी दुपारी १२ वा २० मी. सुरू होईल व दुपारी १ वाजता संपेल.

Post a Comment
0 Comments